आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलामधून कापून आणले 60 वर्ष जुन्या झाडाचे खोड, दृष्य पाहून झाले चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉर्जियाच्या जंगलांमध्ये लाकूड तोडणा-या लोकांना असे काही मिळाले की, ते दृष्य पाहून लोक चकित झाले. अनेक वर्षांपुर्वी या जंगलामध्ये जुने झाड कापण्यात आले होते. तेव्हा एका झाडाच्या खोडात कुत्र्याचे चकीत करणारे प्रेत दिसले. हा सापळा झाडाप्रमाणेच भयानक दिसत होता. साइंटिस्टचा दावा आहे की, हे झाडाच्या खोडात जवळपास 20 वर्षांपासून आहे.

 

कुत्रे आत कसे आले
- झाडामधील कुत्र्याचे अवशेष पाहून साइंटिस्टही चकित झाले. सोशल मीडियावर हे पाहून जादू टोना असल्याचे म्हटले गेले. एक्सपर्टने लवकरच यामागिल रहस्य सांगितले.
- एक्सपर्ट्सने सांगितले की, एखाद्या लहान प्राण्याची शिकार करण्यासाठी कुत्रे जमीन खोदून झाडाच्या खोडापर्यंत पोहोचले असेल. परंतू नंतर त्याला परतता आले नसावे आणि तहान-भूकेमुळे त्याला मृत्यू झाला असेल.

 

बॉडी खराब का झाली नाही?
सर्वात जास्त चकित करणारी गोष्ट म्हणजे कुत्रे हे जसेच्या तसे राहिले. ते खराब झाले नाही. यावर एक्सपर्ट म्हणाले की, झाडाच्यामध्ये हवा पोहोचली नाही. यामुळे बॅक्टेरिया कुत्र्यापर्यंत पोहोचू शकले नाही. यासोबतच झाडामधील काही रसायनांमुळे कुत्रे खराब झाले नाही. कुत्र्याची बॉडी सडण्याऐवजी कडक सापळ्यामध्ये रुपांतरीत झाली.

 

म्यूझियममध्ये आहे झाड आणि सापळा
- जॉर्जियामध्ये हे झाड आणि सापळा डिस्प्ले करण्यासाठी ठेवला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, म्यूझियममध्ये ठेवलेल्या या सापळ्याचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...