आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड स्टारकिड्सची पहिली पसंती आहे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल, सून नीता सांभाळतात कामकाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 28 डिसेंबर रोजी धीरुभाई अंबानी यांचा वाढदिवस आहे. धीरुभाई अंबानी यांच्या नावावरुन धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलची 2013 रोजी पायाभरणी झाली. सात मजली ही शाळा मुंबईच्या बांद्रा ईस्टच्या बीरेसी कॉम्पलेक्समध्ये आहे. ही शाळा अनेक स्टारकीडची पहिली पसंती आहे. या शाळेचे कामकाज धीरुभाई अंबानी यांच्या सून नीता अंबानी सांभाळतात.

 

या शाळेत स्कॉलरशीप जिंकणाऱ्या मुलांना स्टेनफोर्ड, प्रिसंटेन व येल यांसारख्या युनिवर्सिटीमध्ये प्रवेश दिला जातो. येथेच ऐश्वर्या रॉय, शाहरुख खान आणि अरबाज खानचे मुले शिकतात. हाय सिक्योरीटी आणि अनेक सुविधांनी युक्त असलेल्या या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी पाहायला मिळतात. 

 

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मुंबईचे टॉपचे प्री-स्कुल आहे. सोबतच या शाळेला भारतात नंबर वन इंटरनॅशनल स्कुलची रँकींग मिळाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या धीरुभाई स्कुलव्यतिरीक्त अशा 13 शाळा स्थापन केल्या आहेत जिथे जवळपास 15000 विद्यार्थी शिक्षण घेतात. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...