आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच... वयाच्या साठीत सेक्स डॉलच्या प्रेमात पडला, पत्नीसमोर दिली प्रेमाची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सेक्स डॉलमुळे अनेक पती-पत्नींच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या बातम्या ऐकिवात येत आहेत. हद्द म्हणजे अटलांटाचे रहिवाशी असलेले 64 वर्षीय जेम्ससुद्धा एका सेक्स डॉलच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. ते एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेली एक सेक्स डॉल घरी घेऊन आले आहेत. पण आता ते सर्वात जास्त प्रेम सेक्स डॉलवर करतात, की 36 वर्षांपासून संसारात साथ देणा-या पत्नीवर हे ठरवू शकत नाहीयेत.


पत्नी गेली होती माहेरी...
- जेम्स यांच्या पत्नी त्यांच्या आईची देखभाल करण्यासाठी काही महिने माहेरी गेल्या होत्या. याकाळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेक्स डॉलविषयी त्यांच्या वाचनात आले आणि त्यांनी तीन सेक्स डॉल घरी आणल्या.
- काही काळानंतर जेव्हा जेम्सची पत्नी घरी परतली, तेव्हा तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. जेम्ससोबत त्यांच्या घरी तीन-तीन सेक्स डॉल होत्या.
- जेम्सची पत्नी म्हणाली, पहिले तर मी घरातील दृश्य बघून हैराण झाली. घरात नेमके काय घडत आहे, हे मला समजले नाही. पण काही दिवसांनी मी अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करु लागली.

 

नात्यांमध्ये निर्माण झाला दुरावा...
- अलीकडेच एका वृत्तवाहिनीने जेम्स, त्यांच्या सेक्स डॉल आणि पत्नीवर एक डॉक्युमेंट्री बनवली. जेम्स यांनी सेक्स डॉलसोबतचा अनुभव यामध्ये शेअर केला आहे. त्यांनी सांगितले, की ते तीन पैकी एका डॉलच्या प्रेमात वेडे झाले आहेत.
- हद्द म्हणजे, जेव्हा जेम्स यांना पत्नी आणि सेक्स डॉलपैकी एकीची निवड करायला सांगितली, तेव्हा त्यांनी उत्तर दिलेल, 'मी कन्फ्युज आहे. याचे उत्तर देऊ शकत नाही.'


पुढील स्लाईड्सवर बघा, आणखी काही फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...