आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त बॉडी पेंट करुन मॉडेल पोहोचली डेटवर, बॉयफ्रेंडला कित्येक तास कळलेच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर दिसण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. महागडे कपडे, चांगल्यातील चांगला मेकअप, प्लास्टिक सर्जरी वैगेरे अनेक उपाय केले जाऊ शकतात. या मॅडमने मात्र वेगळीच शक्कल लढवली. डेटवर जाण्यासाठी या सौंदर्यवतीने भरजरी कपड्यांऐवजी बॉडी पेंट करण्याला प्राधान्य दिले. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिच्या पार्टनरच्याही लक्षात आले नाही की आपल्या प्रेयसीने अंगावर एकही कपडा घातलेला नाही. 

 

आणि मग काय झाले... 
- जॉय नावाची ही मॉडेल आपल्या पार्टनरच्या भेटीवेळी काही तरी 'हटके' करु इच्छित होती. त्यासाठी तिने प्रसिद्ध बॉडी पेंटर जेन सिडलची भेट घेतली. 
- जेनने तिच्या बॉडीवर एवढे सुंदर पेंट केले की पाहाताक्षणी कोणालाही लक्षात आले नाही की जॉयने जीन्स - टॉप घातलेला नसून बॉडी पेंट केलेले आहे. 

 

पार्टनरला अनेकदा दिली हिंट 
- बॉडी पेंट करुन जेव्हा जॉय तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका मॉलमध्ये पोहोचली तेव्हा तिला पाहून कोणालाही लक्षात आले नाही की ती न्यूड आहे. 
- तिने तिच्या डेटिंग पार्टनरला अनेकदा हिंट दिली परंतू त्याच्याही लक्षात आले नाही. 
- जेव्हा मॉडेलने स्वतः त्याला सांगितले की माझ्या शरीरावर एकही कपडा नाही तेव्हा त्याला शॉकच बसला.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, जॉयने केलेली कमाल... 

बातम्या आणखी आहेत...