आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दोन कार नाहीत, कारनामा आहेत, 2 सेकंदात 0 ते 100kmph तर दुसरी चालणार इशाऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरकारच्या जगात जपानी कंपनी Aspark आणि जर्मन कंपनी Volkswagen यांनी खळबळ उडवून दिली आहे. Asparkने अशी कार जगासमोर आणली आहे जी केवळ 2 सेकंदात 0 ते 100 kmphच्या स्पीडने चालेल.तर फॉक्सवॅगनने अशी कार आणली आहे जी स्टीअरींग व्हील आणि पॅडलविनाच असेल आणि केवळ आपल्या इशाऱ्यावर चालेल. अशा आहेत या दोन कार...


नुकतेच Aspark द्वारा बनविली गेलेली एस्पार्क आउल टेस्टिंगमध्ये 2 सेकंदात वादळाप्रमाणे 100 kmph पोहोचली तर 0.1 सेकंदाने जगातल्या सर्वात स्पीड कार टेस्ला रोडस्टरचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापासून राहिली. 
- सर्वात खास गोष्ट ही आहे की, ही कार पू्र्णपणे इलेक्ट्रॉनिक कार आहे. एकदा चार्ज केल्यावर ती 150 किमी चालु शकते. 

इतकी आहे किंमत..
या कारची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ही जगातील दुसरी महागडी कार बुगाती वेरॉनपेक्षा जास्त महाग आहे. असे म्हणतात की अशा केवळ 50 कार बनवण्यात आल्या आहेत आणि एका कारची किंमत 28 कोटी रुपये आहे. 

हे कारही कमी नाहीत...
जर्मन कार कंपनी वॉक्सवॅगनद्वारा बनवल्या गेलेली कंसेप्ट कार विजन जगातील सर्वात महागडी कार आहे. कंपनीने दावा केला आहे की, या कारमध्ये स्टीअरिंग व्हील, ब्रेक आणि क्लच असणार नाही. ही केवळ आपल्या इशाऱ्यावर चालेल. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल ज्याची बॅटरी 111kwh असेल आणि ज्याची रेंज एकदा चार्ज केल्यानंतर 665 किमी असेल. सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारचे आर्टीफीशियल इंटेलीजेंस ड्रायव्हरचे लक्ष न देताही काम करेल. या कारची किंमत अजून निश्चित नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या कारचे काही खास Photos....

बातम्या आणखी आहेत...