आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रुरतेचा कळस! नष्ट होत चाललेल्या प्रजातीच्या या मुक्या प्राण्याच्या डोक्यात उतरवले 130 गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच इंडोनिशीयामध्ये क्रुरतेची सीमा गाठणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथील ओरंगुटान या मोठ्या माकडाची प्रजातीच्या माकडाची काही लोकांनी 130 गोळ्या मारुन हत्या केली आहे. इंडोनेशिया पोलिसांनी सांगितले की, या माकडाची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि अशाप्रकारे हत्या करण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे असे की, एकदम साध्या जनावराला अशा प्रकारे एअरगनने मारण्यात आले आहे. गोळ्या मारल्यानंतर चाकुने केल्या जखमा...

 

- या प्रकाराला क्रुरता म्हणावे लागेल की औरंगुटान माकडाला 130 गोळ्या मारण्यात आल्या. 130 गोल्या मारल्यानंतर या माकडाच्या शरीराला विचित्रप्रकारे चाकूने छिन्नविछिन्न करण्यात आले. एका पोलीस ऑफिशीअलने सांगितले की, आम्हाला त्याच्या शरीरातून 130हून अधिक एअरगनचे छर्रे मिळाले आहेत. याशिवाय पूर्ण शरीरात अनेक घाव आहेत.

 

 डोळ्यांवरही केले अनेक वार..
 - पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणाही जनावरासोबत अशाप्रकारे क्रुरता प्रथमच पाहण्यात आली आहे. त्याच्या डोक्यात अनेक एअरगनचे छर्रे मिळाले आहेत. इतकेच काय मारणाऱ्याने त्याच्या डोळ्यांनाही सोडले नाही. 
 
याअगोदरही झाली आहे जनावराची क्रुर हत्या...
- काहीवेळ अगोदर याच आयर्लँडवर एका ओरंगुटान माकडाचे प्रेत मिळाले होते ज्याचे धड कापण्यात आले होते. 

 

जगभरातून लुप्त होत आहे प्रजाती...
- बोर्निया आणि सुमात्रा बेटावर राहणारे हे माकड फार लाजाळू आणि मनमिळाऊ असतात. इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचरच्या लिस्टमध्ये या प्रजातीचा समावेश आहे. असे म्हणतात की, पाम ऑईससाठी लावण्यात येणाऱ्या झाडांमुळे जंगल संपत चालले आहे आणि गे माकड गावात शिरले आहेत आणि यामुळे गावातील लोक यांना मारुन टाकतात.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, औरंगुटानचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...