आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर सोलून काढली जात आहे माणसांची कातडी, भारतातही वाढले प्रमाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदान आणि डोळे दान करण्याची पद्धत सर्वश्रूत आहे. अनेक जण आपल्या शरीराचे अंग देखील डोनेट करत आहेत. अशा पद्धतीने दान केलेल्या अवयवांतून गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. ऑर्गन ट्रान्सप्लांटने कित्येकांचा जीव वाचवला आहे. मात्र, सद्यस्थितीला स्किन डोनेशनचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. 

 

भारतातही वाढतोय ट्रेंड
एका अंदाजित आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी जवळपास 70 लाख लोक अपघाताने होरपळून जखमी होतात. कित्येक जळित पीडितांना स्किन डोनेशनच्या माध्यमातून जगण्याची नवी उमेद मिळाली. एकदा जळालेली स्किन पुन्हा रिकव्हर होत नाही. अशात स्किन ट्रान्सप्लांट एकमेव पर्याय उरतो. स्किन डोनेशन करणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना जीवनदान मिळतो. भारतात 2010 मध्ये केवळ 765 जणांनी स्किन डोनेशनचा संकल्प केल्याची नोंद आहे. तेव्हापासून भारतात याचे चलन वाढत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्किन डोनेशन प्रक्रियेच्या आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...