आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर! वर्षभर मिळणार फ्रि डॉमिनोज पिझ्झा, त्यासाठी हे काम करताय सर्व पिझ्झाप्रेमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चविष्ठ पिझ्झा हा सर्वांच्याय आवडीचा असतो आणि जर आपल्या आवडत्या ब्रँडचा पिझ्झा जर आपल्याला रोज फ्रिमध्ये मिळाला तर काय विचारायलाच नको. पण हे खरे आहे की आपल्याला फ्रिमध्ये पिझ्झा खायला मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला केवळ हे एक काम करावयाचे आहे. पिझ्झासाठी लोकांनी काढले टॅटू...

 

व्हॅलेंटाईनच्या निमित्त इंग्लंडमधील कंपनीने वर्षभर त्यांच्या ग्राहकांना फ्रि पिझ्झा देण्याची स्किम काढली आहे. यासाठी ग्राहकांना केवळ एक काम करायचे आहे ते म्हणजे त्यांना त्यांच्या अंगावर टॅटू काढायचा आहे आणि तोसुद्धा पिझ्झ्याचा. टॅटू काढल्यानंतर ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 

 

कंपनीने ग्राहकांना केवळ आय लव पिझ्झाचे टॅटू शरीरावर काढायला सांगितले. हे टॅटू प्रसिद्ध टॅटू आर्टीस्ट एलिस पैरिनने ग्राहकांना काढून दिले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ग्राहकांनी काढलेले खास टॅटू....