आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले आर्मीमध्ये काम करत होती ही मुलगी, आज तिला पाहण्यासाठी पैसे देतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनसोटाच्या 29 वर्षीय सुपर मॉडल शेरॉन इरके सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर सिलेब्रिटी बनलेल्या मॉडलचे बिकिनीवरील काही फोटोज सोशल मिडियावर धुमाकूळ घातलत आहेत. आज तिचे 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ज्यावेळी शेरॉनने सांगितले की, तिने 4 वर्ष फौजमध्ये काम केलेय तेव्हा फॅन्स आश्चर्यचकित झाले. 19 व्या वर्षी बनली होती फौजी...
- शेरॉनने सांगितले की, 19 व्या वर्षी तिने यूएस आर्मी जॉइन केली होती. 4 वर्ष अॅक्टिव्ह ड्यूटी ऑफिसर राहत असताना तिने आपले मॉडलिंग करियर करणे सुरु केले.


या कारणामुळे गेली होती सैन्यात
शेरॉनने एका इंरव्ह्यूमध्ये सांगितले की, काही लोकांना वाटत होते की, मी आर्मी जॉइन करु शकणार नाही. त्यांना वाटत होते की, आर्मीचे नियमांमुळे मी टिकू शकणार नाही. परंतू मी त्यांना चुकीचे सिध्द केले.
- मी आता मॉडल आहे. मला पैसे कमवायचे आहेत म्हणून नाही तर मला मॉडलिंग आवडते म्हणून मी मॉडलिंग करते.


प्रायव्हेट फोटो पाहू इच्छितात लोक 
शेरॉनने खुलासा केला की, ती मॉडलिंग फोटोशूटसोबतच अनेक ऑनलाइन शोसुध्दा करते. तिथे लोक तिला पाहण्याचे पैसे देतात. शेरॉन सांगते की, लोक माझे फॅन आहेत हे ऐकून खुप चांगले वाचते. काही लोक माझे प्रायव्हेट फोटोज पाहू इच्छितात, ते यासाठी पैसे द्यायलाही तयार असतात, परंतू मी या सर्व गोष्टी इन्गोर करते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावर व्हायरल शेरॉनचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...