आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापरे, जमिनीच्या खालील हे आलिशान जग पाहून तुमचा बसणार नाही डोळ्यांवर विश्वास!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत आपण पाताळ लोकबद्दल ऐकले असेल आणि त्याची केवळ कल्पना केली असेल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की अशी एक जागा आहे जिथे जमिनीच्या खाली खरेखुरे पाताळ अस्तित्वला आहे तर यावर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या एडिलेट शहराजवळ 800 किमी दूर असलेल्या गावात आपण पाताळ लोकचा अनुभव घेऊ शकता. आपल्याला ऐकून विश्वास वाटणार नाही की एका होलमध्ये कूबर पेडी नावाचे संपूर्ण गाव वसलेले आहे. एका होलमधून दिसते जमिनीच्या आत वसलेले गाव...

 

- येथील 60 टक्के लोक जमिनीच्या आत बनविण्यात आलेल्या अंडरग्राउंड घरांमध्ये राहतात. वरतून मातीप्रमाणे दिसणाऱ्या या घरांची सजावट कोणा महलापेक्षा कमी नाही.
- 1915 साली येथे ओपल स्टोनच्या शोदासाठी मायनिंगचे काम सुरु केले होते. यामुळे येथे राहणाऱ्या अनेक लोकांना राहण्याच्या जागेचा प्रश्न उद्भवला. जेव्हा मायनिंगचे काम संपले तेव्हा लोकांनी इतरत्र न जाता तिथेच होलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 
- ओपल स्टोन एक फारच महागडा दगड आहे ज्याचा वापर ज्वेलरी बनविण्यासाठी केला जातो. जगातील 95 टक्के ओपल आपल्याला इथेच मिळते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जमीनीच्या आतमध्ये वसलेल्या या गावाचे बुचकळयात टाकणारे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...