आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वस्तुला तोफ समजण्याची चुकी करु नका, खाली दडले आहे वेगळेच रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुसच्या व्लादिवोस्तोक शहरापासून काही दूरपर्यंत ट्रॅव्हलर्सच्या नजरेत एक विचित्र गोष्ट पडली आहे. हे पाहून आपण या गोष्टीला तोफ समजण्याची चुकी करत आहेत. जेव्हा ते या तोफेच्या जवळ पोहोचले तेव्हा त्याचे सत्य जाणून फारच आश्चर्यचकीत झाले.  नक्की काय होते या तोफेखाली...

 

सोबत बनले होते अनेक किल्ले..

- व्लादिवोस्तोकमध्ये हा केवळ एखच किल्ला नाही. याला लागूनच अनेक डझन किल्ले आहेत जे आयर्लँडपर्यंत पोहोचले आहेत. 

 

1923 मध्ये बंद केला गेला मिलीट्री बेस..
- रुसी सेनेने या बेसला 1923 साली बंद केले होते. यानंतर 1930 मध्ये येथे काही तोफा लावल्या गेल्या पण त्या रुसी सेनेने कधी वापरल्या नाहीत आणि तेव्हापासून त्या तशाच पडलेल्या आहेत. जेव्हा ट्रॅव्हलर्सने त्याच्या आत झाकून पाहिले तेव्हा ते हैराण झाले. यावेळी त्यांना युद्धासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वस्तु मिळाल्या.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, किल्ल्याचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...