आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बंद स्थितीतील ट्रेनला निकामी समजण्याची चूक करु नका, सत्य पाहिल्यावर बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळेनुसार आलिशान गोष्टीही निकामी होऊन जातात. अशीच एक गोष्ट समोर आली आहे जेव्हा जंकयार्डमधील ट्रेनला लोकांनी गंज लागली असल्याने काही कामाची नाही असे समजले होते. पण फोटोग्राफरने या ट्रेनच्या आतील दुनिया लोकांना दाखविली आहे. हे पाहिल्यावर लोकांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. हे आहे वास्तव...

 

- ब्रायन नावाच्या एका फोटोग्राफरने या ट्रेनला बेल्जियममध्ये शोधून काढले. ही ट्रेन कधीकाळी राजांची सवारी बनत असे. या ट्रेनचे नाव ओरिएंट एक्सप्रेस होते. 1983 साली सुरु झालेली ही ट्रेन 2007 साली बंद करण्यात आली.

 

अनेक वर्षानंतर या अवस्थेत मिळाली ही ट्रेन..
- ओरिएंट एक्सप्रेसची सुरुवात लोकांना आरामदायक सुरुवात देण्यासाठी केली गेली होती. या ट्रेनमध्ये सुंदर सोफासेटपासून डायनिंग एरीयाही बनवण्यात आला होता. पण मेंटनेंस नसल्याने हे सर्व खराब झाले. 

 

- ब्रायनने ज्या ट्रेनला शोधून काढले तो ओरिएंट एक्सप्रेस सर्विसचा पार्ट होती. ही ट्रेन पॅसेंजर्सला घेऊन इस्तानबुलला जात असे. ब्रायनने या ट्रेनचे फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या ट्रेनचे अगोदरचे आणि आताचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...