आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाइमवर क्लिक केले गेले हे फोटो, विश्वास बसत नसेल तर स्वतः पाहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे फोटो पाहून तुम्ही जे समजत आहात त्यापेक्षा वेगळा आहे या फोटोंचा अर्थ. फोटोग्राफरने स्वतः हे फोटो क्लिक करताना विचार केला नसेल की, सोशल मीडियावर हे फोटो एवढे व्हायरल होतील. प्राण्यांचे गमतीशीर फोटो  काढण्यासाठी जगभरातील फोटोग्राफर्सला खूप कष्ट करावे लागतात. त्यानंतरच असे फोटो समोर येतात. हे फोटो एकदा पाहून लक्षात येत नाहीत. आज आम्ही तुम्हाला असेच सहा फोटो दाखवत आहोत...


या फोटोमध्ये घोड्याचे केस मागे उभे असलेल्या छोट्या घोड्याच्या डोक्यावर आले आहेत. हा फोटो पाहून असे वाटते की, छोट्या घोड्याच्या केसांचा रंग ब्राऊन आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, असेच काही गमतीशीर फोटो...

बातम्या आणखी आहेत...