आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर तरुणीचे भांडी घासतानाचे फोटो व्हायरल; यामागे दडले आहे वेगळेच सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएतनामच्या राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोच्या मात्र फोटो व्हायरल होण्यामागे तरुणीचे सौंदर्य नाही किंवा ती मजुरी करणारी तरुणीही नाही. तर तिच्या परिश्रमामुळे फोटो व्हायरल होत आहे.

 

असे आहे प्रकरण..
- व्हिएतनामच्या लोकल सोशल मीडियावर या तरुणीच्या आईनेच हा फोटो शेअर केला आहे. यात तरुणी भांडी घासत असल्याचे दिसत आहे.
- अपलोड होताच हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. लाखो लोकांनी त्याला लाईक कले. तरुणी केवळ सुंदर नाही तर मेहनतीही दिसतेय असे लोकांचे म्हणणे आहे. 
- पहिल्या नजरेत पाहिल्यानंतर असे वाटते की, ही एखादी काम करणारी मुलगी आहे. पण त्यामागचे सत्य वेगळेच आहे. 
- Koreaboo नावाच्या वेबसाईटच्या मते या मुलीचे नाव योन डाली (Yon Dali) आहे. ती तिच्या आई वडिलांच्या रेस्तरॉमध्ये भांडी धुवत आहे. 
- वेबसाइटनुसार 14 वर्षाच्या वयापासून ती आई वडिलांना मदत करत आहे. 
- विशेष म्हणजे अभ्यास आणि आई वडिलांना मदत करण्याबरोबरच एका विदेशी कंपनीत ही तरुणी कामही करते. 
- सकारात्मकपणा आणि परीश्रम यामुळे तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.


पुढील स्लाईडवर पाहा, योनचे आणखी 6 Photos

बातम्या आणखी आहेत...