आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकपल्स जेव्हा एकमेकांच्या जवळ येत असतात त्यावेळी ते ज्या भावनांचा अनुभव घेतात त्या व्यक्त करणे हे केवळ अशक्यच आहे. कारण त्या भावनांचे शब्दांत वर्णन करताच येऊ शकत नाही. पण जे काम शब्दांनी साध्य होत नाही, ते फोटोच्या माध्यमातून साध्य करता येते असे म्हटले जाते. फोटोग्राफर नटालिया मिंद्रूने ते शक्य करून दाखवले आहे. नटालियाने कपल्सच्या त्या क्षणांचे फोटो क्लिक करून त्यामधील आनंद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
नटालियाने एका कपलचे किंवा एकाच ठिकाणच्या कपल्सचे फोटो काढले नाही. तर या प्रोजेक्टसाठी ती फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्पेन, इटली, हंगेरी, ब्रिटन अशा अनेक देशांत फिरली. विशेष म्हणजे या फोटोशूटनंतर समोर आलेल्या रिझल्टने नटालियाला स्वतःला आश्चर्य वाटले. खरंच इंटिमसीदरम्यानचे असे क्षण कॅमेऱ्यात टिपता येऊ शकतात हे त्यांनाही सुरुवातीला खरे वाटत नव्हते. पाहुयात त्यांनी क्लिक केलेले फोटोज.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नटालियाने क्लिक केलेले कपल्सचे इंटिमेट सीन्सचे PHOTOS..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.