आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका नजरेत कळणार नाही या फोटोंचे सत्य, दुसऱ्यांदा पाहा निरखून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे काही फोटो पाहून आपण आश्चर्यचकित होऊ शकता. पहिल्याच नजरेत आपल्याला वाटेल की हे फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आलेले फोटो आहेत पण तसे नाही. या फोटोंचे सत्य पाहण्यासाठी आपल्याला नक्कची निरखून पाहावे लागेल. हे फोटोज् परफेक्ट टायमिंग आणि उत्तम अँगलचा कमाल आहे.


- वरील फोटोमध्ये आपल्याला योग करणाऱ्या मुलीचे पाय बकरीच्या शरीराच्या आरपार गेलेले दिसत आहेत. पण नंतर कळते की दुसऱ्या मुलीच्या पायाचा अँगलने आपणास असे वाटत आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, अन्य काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...