आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन थिएटरमध्ये मुलांच्या जन्मावेळीचे फोटो पाहिले आहेत का तुम्ही, असा असतो तेथील नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या कोलोराडोची राजधानी डेन्वेरमध्ये राहणारी मोनेट निकोल बर्थ फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. पण तिला नॅचरल बर्थपेक्षा सर्जरीद्वारे होणाऱ्या मुलांचे फोटो क्लिक करायला अधिक आवडते. निकोलने तिच्या एका क्लाइंटच्या डिलिव्हरीचे फोटो ऑपरेशन थिएटरमध्ये क्लिक केले.

 

असा होतो बाळाचा जन्म..
निकोलच्या मते, सिझेरियन डिलिव्हरीदरम्यान आईला बेशुद्ध केले जाते. त्यामुळे तिला मुलांचा जन्म होताना पाहता येत नाही. अशावेळी या क्षणाचे फोटो हे त्या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. नुकतेच निकोलकडे ब्री नावाच्या एका प्रेग्नेंट महिलेच्या डिलिव्हरीच्या फोटोशूटची ऑफर आली होती. ब्री हॉस्पिटलमध्येच काम करायची, त्यामुळे फोटोग्राफर निकोलला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश मिळाला. त्यावेळी निकोलने सिझेरियनद्वारे जन्मलेल्या बाळाच्या जन्माचे फोटो क्लिक केले. सर्जरीच्या तयारीपासून ते बाळाच्या जन्मापर्यंतचे फोटो तिने वेबसाईटवरही शेयर केले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर फोटोद्वारे पाहा, ऑपरेशन थिएटरमध्ये कसा होतो मुलांचा जन्म..

बातम्या आणखी आहेत...