आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या काही वस्तुंचे फोटो पाहिल्यावर आपल्याला आवरणार नाही हसू, दिसतील नवनवीन चेहरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉवर ऑफ इमेजिनेशन म्हणजेच आपल्या कल्पनेची ताकद फारच अजब ाहे. आपल्याला समोर दिसणारी वस्तु आणि त्यामध्ये नाविन्य शोधण्याचे काम हे आपले मन करत असते. हे दोन शूज पाहिल्यावर आपल्याला ते शूजप्रमाणेच दिसतील पण नीट पाहिले असता त्यात आपल्याला एक चेहरा दिसेल. आपल्याला वाटेल हे दोन्ही शूज हसत आहेत.असेच काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठीस घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...