आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापासूनच काही लोकांच्या कानावर असतात अशी छिद्रे, जाणून घ्या काय आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील असे अनेक लोक आहेत ज्यांच्या कानावर जन्मापासूनच छिद्रे असतात. हे जगातील फार दुर्मिळ गोष्ट आहे. हे काही छिद्रे आहेत जे फार उशीरा लोकांच्या लक्षात येतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कानावरील या छिद्राचा काय अर्थ आहे. भारतापेक्षा जास्त आशियाई देशांत आहे जास्त प्रभावित..

 

 जे लोक यासोबत जन्माला येतात त्याला  प्रीयूरीक्यूलर सायन्स असे म्हणतात. ब्रिटेनमध्ये केवळ 1 टक्के लोकांसोबत असे घडते. अमेरिकेमध्येही याचे प्रमाण कमी आहे. पण भारत, एशिया, आफ्रिका आणि इतर ठिकाणी 4 ते 10 टक्के लोक यांमुळे प्रभावित आहेत. 

हा एक प्री-बर्थडे डिफेक्ट आहे..


- प्रीयूरिक्यूलर सायन्स एक बर्थ डिफेक्ट आहे जो सर्वात पहिले वेन हेसिंगर ने 1864 साली शोधून काढले होते. अनेकदा याला अँटीबायोटीक्सने दूर करता येते. पण काही बाबतीत याला दूर करण्यासाठी सर्जरीची गरज पडते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कसे दिसतात हे छिद्रे...

बातम्या आणखी आहेत...