आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Indian Red Light Areas : मुंबई-दिल्लीसह हे आहेत भारतातील 8 सर्वात मोठे रेड लाइट एरिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईस्थित रेड लाइट एरिया - Divya Marathi
मुंबईस्थित रेड लाइट एरिया

प्राचिन काळापासून समाजात वेश्‍या व्‍यवसाय प्रचलित आहे. काही देशात या व्‍यवसायाला कायदेशीर मान्‍यताही आहे. परंतु, भारतात देहव्रिकी म्‍हणजे गुन्‍हा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेड लाइट एरियापैकी एक एरिया पश्चिम बंगालमधील सोनागाछी जिल्‍ह्यात आहे. विशेष म्‍हणजे या ठिकाणी 14 हजारांपेक्षा अधिक महिला या देहविक्री करतात. आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला भारतातील आठ सर्वात मोठ्या रेड लाइट एरियाची माहिती देत आहोत. जाणून घ्या देशातील कोणकोणत्या शहरांत आहेत, सर्वात मोठा रेड लाइट एरिया... 

 

कमाठीपुरा, मुंबई
मुंबईसह अनेक शहरांमध्ये हा वेश्याव्यवसाय चालतो. कमाठीपुरा हा मुंबईतील सर्वात जुना आणि आशियातील दुसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिया म्हणून ओळखला जातो. याला पूर्वी लाल बाजार म्हटले जायचे. कालांतराने येथे राहणा-या वर्कर्स (कमाठी) मुळे त्याला कमाठीपुरा म्हटले जाऊ लागले. येथील वर्कर्स बांधकामाचा व्यवसायसुद्धा करतात. 


1992 साली येथे काम करणा-या सेक्स वर्कर्सची संख्या जवळजवळ 50 हजार इतकी होती. 2009 मध्ये हा आकडा 1600 वर पोहोचला. रिपोर्ट्सनुसार, येथे जागा कमी पडत असल्याने येथील सेक्स वर्कर्स महाराष्ट्रीतील इतर शहरांत निघून गेल्या. इतर सेक्स वर्कर्स येथे हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत आहेत. 


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, इतर मोठ्या रेड लाइट एरियाविषयी, शेवटच्या स्लाइडमध्ये वाचा, कसा आहे कोलकाता येथील रेड लाइट एरिया...  

बातम्या आणखी आहेत...