आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातल्या सर्वात महाग गुलाबाची किंमत ऐकून उडेल झोप, हे आहेत जगातले सर्वात महाग तसेच युनिक फुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजेच रोज डे निमित्त आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग फुलांविषयी माहिती सांगणार आहोत. वरील फोटोमध्ये दिसणारा गुलाब हा साधा-सुधा गुलाब नसून अत्यंत महाग असा आहे. या गुलाबाचे नाव आहे जुलिएट रोझ. या गुलाबाला विकत घेण्यासाठी श्रीमंतामधील श्रीमंत व्यक्तीसुद्धा दोनदा विचार करेन कारण या गुलाबाची किंमत आहे तब्बल 90 कोटी रुपये..
  
- अतिशय दुर्मिळ असलेला हा गुलाब फार मुश्कीलीने उगवतो. या गुलाबाचे ब्रीडींग करणारे प्रसिद्ध फुलतज्ञ डेविड ऑस्टीनने अनेक गुलाबांना मिळून हा गुलाब बनवला आहे. पोलन नेशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, apricot-hued hybridनावाच्या रेअर प्रजातीपासून हा गुलाब बनविण्यासाठी त्यांना 15 वर्षे लागली. 2006 साली त्यांनी हा गुलाब 90 कोटी सरुपयाला विकला होता. 

 

आता कमी आहे किंमत..
- डेविड ऑस्टीन यांच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या या गुलाबाची किंमत आता कमी झाली आहे. आता हा गुलाब 26 कोटी रुपयांना विकला जात आहे. तरीही हा गुलाब जगातील सर्वात महाग गुलाब म्हणून प्रसिद्ध आहे. याला 3 मिलीयन पाऊंट रोझ असे नावही देण्यात आले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जगातील सर्वात महाग गुलाब तसेच इतर फुलांविषयी खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...