आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅलिफोर्नियाच्या सॅनडिगो येथील रहिवाशी असलेली ही मॉडेल सध्या इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. याचे कारण आहे तिचे सौंदर्य आणि फिटनेस. 24 वर्षीय जुलियानाचे इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही मॉडेल इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात दररोज नवनवीन फोटोज अपलोड करुन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
वीकेण्ड असा करते एन्जॉय...
जुलियाना मॉडेलसोबतच एका बाळाची आईदेखील आहे. सौंदर्य आणि फिटनेसविषयी जुलियाना सांगते, की ती प्रत्येक क्षण भरपूर एन्जॉय करते. विशेषतः वीकेण्ड. वीकेण्डला ती एकही काम करत नाही आणि कुठल्याच गोष्टीचं टेन्शनही घेत नाही. ती लोकांना सांगते, की सर्व चिंता दुर सारून वीकेण्डचा प्रत्येकाने भरभरुन आनंद लुटायला हवा. त्यामुळे तुमची बॉडी आणि मांइड दोन्ही फिट राहतील.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, या हॉट मॉडेलचे कुणालाही घायाळ करतील असे खास फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.