आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Scientist Baffled After Tests Revealed That Skeletal Remains Found In Peru Are Not Human

कोणा मानवाचे नाही तर 'या' विचित्र जीवाचे आहेत हे सांगाडे, रिसर्चमध्ये समोर आले भयानक वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी दक्षिणी अमेरिका देशातील पेरु येखे रिसर्च करणाऱ्या एका टीमला तीन बोटांची ममी मिळाली होती. नुकतेच याचे टेस्ट रिझल्ट समोर आल्यानंतर सर्वच शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, जवळपास 6500 वर्षे जूना हा सापळा कोणा माणसाचा नाही तर एलियनचा आहे. 

 

रुस येथील नॅशनल रिसर्च यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर Konstantin Korotkovने सांगितले की, सुरुवातीला आम्हाला हा माणसाचा सापळा वाटला पण काही गोष्टींनी आमचा हा भ्रम तोडला. यामध्ये माणसाप्रमाणे 23 कोमोजोम होते पण शरीरात अशा काही गोष्टी होत्या ज्या कोणत्याही मनुष्याच्या शरीरात सापडणे मुश्किल होत्या. या ममीच्या हात पायाला तीन बोटे आणि कान नसणे या गोष्टींचा पुरावा देते की हे सापळे माणसाचे नाहीत. यांचा डीएनए भलेही माणसाप्रमाणे असला तरी शरीराची बनावट अशी होती की ते बायो-रोबोट वाटे.

 

नाव ठेवले मारिया..
वैज्ञानिकांनी रिसर्चदरम्यान या सापळ्याचे नाव मारिया ठेवले आहे. सायंटीस्ट यांनी सांगितले आहे की, या ममीची हाईट 5 फुट 6 इंच आहे आणि शरीर मानवाप्रमाणे आहे. यूएफओ एक्सपर्टने सांगितले आहे की,  हे एक प्लास्टरकास्ट मॉडेल आहे. वैज्ञानिकांनी या एलियन मानवाची डॉक्युमेंट्री बनविली आहे. प्रोफेसर डॉ. कॉन्‍सटंटीनने सांगितले की, आम्हाला हा सापळा तेथे भेटला जेथे ती बॉडी सफेद पावडरमध्ये ठेवली गेली होती. शरीराला खराब होण्यापासून वाचवण्यासाठी याचा वापर केला जातो.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या रहस्यमयी जीवाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...