आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नदीकाठी वाहून आला रहस्यमय जीव, वैज्ञानिक करत आहेत तपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिवरपूलच्या मर्सी नदीच्या काठी एक रहस्यमय जीव आढळला. हा जीव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा जीव पाहण्यासाठी वैज्ञानिक पोहोचले तेव्हा त्यांनाही हे काय आहे ते समजले नाही. वैज्ञानिकांनी सांगितले की, हा जीव ब-याच काळापासून मेला आहे आणि वाईट प्रकारे डीकंपोज झाला आहे. परंतू हा जीव कोणता आहे हे सांगू शकणे अवघड आहे. 


कोणता जीव आहे?
- वैज्ञानिकांनी सांगितले की, हा मोठा मासा किंवा डॉल्फिन असू शकतो. काही एक्स्पर्ट्सने सांगितले की, याच्या शरीरावरुन सी-मॉन्सटरप्रमाणे टोकदार फिन्सही निघाले आहेत.

डोळे नव्हते
- अजून एका एक्स्पर्ट्ने सांगितले की, आम्ही हा जीव पाहिला तेव्हा याला डोळे नव्हते. हा जीव नेमका कोणता आहे हे आम्हाला समजू शकले नाही. 


मग घेतली लोकांची मदत
- यानंतर एक्सपर्ट्स टीनमध्ये पाण्यातील प्राण्यांच्या तज्ञांना बोलावले. त्यांनाही हा जीव कोणता आहे हे समजून शकले नाही. वैज्ञानिक यावर आता संशोधन करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या जीवाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...