आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नदीकिनारी वाहत आला हा रहस्यमयी समुद्री जीव, संशोधनात गुंतले शास्त्रज्ञ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्हरपुल मर्सी नदीच्या किनारावर एक रहस्यमयी जीव सापडला आहे. हा जीलॉव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जेव्हा लोकांनी याला सर्वप्रथम पाहिले तेव्हा त्यांनाही कळाले नाही की हा जीव नेमके काय आहे पण शास्त्रज्ञांनी सांगितले की हा जीव अनेक दिवसांपासून मृत झाला आहे आणि त्याला पाहून तो नेमका कोणता जीव आहे ते सांगणे कठिण आहे. सी मॉन्सटर असल्याचा तर्कया प्राण्याच्या शरीरावर टोकदार काटे आहेत त्यावरुन हा सी मॉन्सटर असल्याचे कळते. पण त्याचे नाव अजून कळाले नाही. विशेष म्हणजे या प्राण्याला डोळेही नव्हते. सध्या या प्राण्यावर स्टडी सुरु आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा. या किनारी मिळाला हा जीव..

बातम्या आणखी आहेत...