आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तास सेक्स, ड्रग्स सर्वच Unlimited; असे आहेत या सीक्रेट आयलंडवर पार्टीचे नियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबर जरा हटके डेस्क - पार्टी करणे प्रत्येकालाच आवडते. परंतु, धनाढ्यांची मुले पार्ट्या कशा करतात आपल्याला माहिती आहे? अशा धनाढ्यांच्या पार्ट्या दूरस्थ बेटांवर आयोजित केल्या जातात. त्यांना सेक्स आयलंड असेही म्हटले जाते. अशा आयलंडवर दारु, ड्रग्स आणि नाच-गाण्यांसह अनलिमिटेड सेक्स सुविधा दिल्या जातात. असेच एक आयलंड गेल्या कित्येक वर्षांपासून रंगेल तरुणांचा अड्डा बनला आहे. या आयलंडचा एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्टल करण्यात आला होता. परंतु, तो इतका अश्लील होता की युट्यूबने तो बॅन केला. 


असे असतात या आयलंडचे नियम
- कॅरेबियन आयलंडवर खास पार्टी आयोजित केली जाते, त्याला ‘सेक्‍स आयलंड पार्टी’ असे म्हटले जाते. या पार्टीचे आयोजन 'गुड गर्ल' नावाची कंपनी करते. या पार्टीत येणाऱ्या प्रत्येकाला 2 कॉलगर्ल दिल्या जातात. त्या 24 तास त्याच्यासोबत राहतात. दिवसभर आपण या दोघींकडून पाहिजे ते करून घेऊ शकता. 
- पार्टीत येणाऱ्यांसाठी मागणीनुसार, प्रत्येक वयोगटातील कॉल गर्ल्स पुरवल्या जातात. या पार्टीचा नियम आहे की येथे पार्टी करणाऱ्यांना कमाल 16 कॉलगर्ल्ससोबत संबंध बनवता येईल. 
- सोबतच असेही काही नियम आहेत, जे खुश करतात तसेच जाणून धक्का देखील बसतो. या पार्टीत कॉलगर्ल्ससोबत विना प्रोटेक्शन संबंध बनवता येतात. परंतु, दर 24 तासाला 6 लाख रुपये इतकी फी भरावी लागेल. 


एक्स्ट्रा पैसे देऊन करतात पार्टी
- या पार्टीला जाणारे धनाढ्य लोक इतके क्रेझी असतात की पार्टीत आपले सदस्यत्व रद्द होत असल्यास ते दुप्पट पैसे मोजायलाही तयार होतात. कारण, या बेटावर ड्रग्स, दारु आणि सेक्स अमर्याद स्वरुपात दिला जातो. 
- येथे लोकांच्या मनोरंजनासाठी पॉप स्टार सुद्धा बोलावले जातात. कित्येक ग्राहकांना या पार्टीचा एक मिनिटही मिस करू नये अशी भावना असते. त्यामुळे, अनेक जण तब्बल 48 तास झोपतच नाहीत. 
- सुरुवातीला येथे पार्टीसाठी जाणाऱ्या युवकांना 2.6 लाख रुपये दर 24 तास असा दर आकारला जात होता. परंतु, आता त्याची किंमत 6 लाख करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...