आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुपचूप काढण्यात आले हे फोटो, येथे मनुष्याला जाण्याची परवानगी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात असे काही ठिकाण आहेत, जेथे फोटो घेणे तर सोडाच पण जवळपास जाणेही बॅन आहे. या ठिकाणचे जमिनीवरून फोटो काढल्यास तुमचा जीवही जाऊ शकतो. यामुळे जगातील काही सिक्रेट ठिकाणांचे फोटो ड्रोनच्या मदतीने गुपचूप काढण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला याच सिक्रेट ठिकाणांचे फोटो दाखवत अआहोत...


फोटोमध्ये दिसली भयावह स्थिती
युक्रेनच्या डेबल्टसेवो येथे 2014 मध्ये झालेल्या मिल्ट्री हल्ल्याचा हा फोटो ड्रोन कॅमेऱ्याने क्लिक करण्यात आला आहे. येथे आजही युद्धाचे अवशेष पडलेले असून सामान्य माणसाला येथे एंट्री बॅन आहे. तरीही कुणीतरी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने येथील फोटो काढून शेअर केले आहेत.


पुढील स्लाईड्सवर पाहा, असेच इतर काही सिक्रेट फोटो...

बातम्या आणखी आहेत...