आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यटनासाठी जाणे आणि नवनव्या ठिकाणांना भेटी देणे हे कुणाला अवडत नाही. सर्वांनाच आवडते आणि त्यातही प्रवास विमानाणे असेल तर आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र अशा पद्धतीने (वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे ) सिक्युरिटी चेकिंग होत असेल तर, त्या आनंदावर विरजन पडते.
कुठे होते अशी चेकिंग...
अशी चेकिंग एअरपोर्टवर नेहमीच केली जाते. अशा सिक्युरिटीतून एक ना एक दिवस सर्वांनाच जावे लागते आणि लाजिरवाणेही व्हावेच लागते. यात अंतर्वस्त्रेही चेक केली जातात. दहशतवादी कारवायांच्या दृष्टीने पाहिले तर अशी चेकिंग कदाचित योग्य असतीलही मात्र पॅसेंजर्ससाठी हा क्षण अत्यंत त्रासदायक ठरतो. सिक्यूरिटी चेकिंगचे असेच काही फोटोज आपण आज पाहणार आहोत. हे फोटो JFK एअरपोर्ट, न्यूयॉर्क एअरपोर्ट, अटलांटा एअरपोर्ट आणि इतर काही एअरपोर्ट वरील आहेत. सोशल साइट्सवर असे फोटो नेहमी व्हायरल होत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही shocking Photos..
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.