आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्हणतात फोटोग्राफर, क्रिएटिव्हीटीसाठी काहीही करण्याची असते तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटोग्राफर प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्या नजरेतून किंवा त्याच्या दृष्टीकोनातून दाखवत असतो. प्रत्येक गोष्टीची दुसरी किंवा वेगळी बाजू त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळत असते. पण फोटोग्राफर जे फोटो काढत असतात त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ आश्चर्यच नव्हे तर काही फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही आवरणार नाही. पण फोटोग्राफर हे सर्व आपले फोटो चांगले यावे यासाठी करत असतात. त्यामुळे त्यामागची त्यांनी ही भावनाच महत्त्वाची असते. चला तर मग पाहुयात असाच काही धडपड्या फोटोग्राफर्सचे फोटो. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर्सचे काही भन्नाट फोटो...