आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

16व्या वर्षी गँगस्टर बनली होती ही ग्लॅमरस मुलगी, आज तिच्यासाठी वेडे आहेत लाखो-करोडो चाहते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 वर्षाच्या नाजुक वयात गुन्हेगारीच्या जगतात पाऊल ठेवणारी कैडी-बी मागे आज संपूर्ण अमेरिका वेडी झाली आहे. शाळेत जाण्याच्या वयात केडी एका गँगचा हिस्सा बनली होती पण नंतर तिने त्यातून बाहेर येत पोल डांसर आणि स्ट्रीपरचे काम केले. आज आम्ही खास तिच्याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. लेडी गागासोबत चेहऱ्याचे आहे साधर्म्य...
 
 
 केडी अचानक फेमस होण्यामागे तिचे लुक्स कारणीभूत आहेत कारण तिचा चेहरा लेडी गागाप्रमाणे आहे. यामुळेच इन्सटाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स बनले आहेत. यानंतर तिने लेडी गागाप्रमाणे दिसण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट आणि बट इंप्लांट केले. केडीने 19व्या वर्षापासून स्ट्रीपरचे काम केले आहे. त्यानंतर तिने सिंगींगमध्येही करिअर करण्याचे ठरवले आणि याचमुळे ती फेमस झाली. स्ट्रिपींग सोडून तिने सोशल मीडीयावर तिचे व्हिडिओ शेअर केले आणि त्यानंतर तिने तिचा पहिला अल्बम 'इंवेशन ऑफ प्राइवेसी' लाँच केला. हा इतका हिट झाला की ब्रिटनमध्ये टॉप 10 मध्ये तो शामिल झाला. यानंतर तिची लोकप्रियता इतकी वाढली की आता इंस्टाग्रामवर तिचे अडीच कोटी फॉलोअर्स आहेत.


पुढच्या स्लाईडवर पाहा, केडी बीचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...