आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टमार्टमनंतरही 5 दिवस मृत मुलीला आईने ठेवले जवळ, कारण होते शॉकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे राहणाऱ्या एका महिलेचे विचित्र फोटोसूट समोर आले आहे. या फोटोशूटमध्ये लॉरान विनर नावाच्या या महिलेने तिच्या मृत मुलीवर अंत्यसंस्कार न करता तिच्यासोबत 5 दिवस फोटोशूट केले. स्वतः शेअर केले फोटोज्..

 

लॉरान या महिलेने स्वतः हे फोटो शेअर केले आहेत. तिने सांगितले की 2015 साली तिच्या मुलीचा सडन डेथ इंफेन्ट थेड सिंड्रोम ( SIDS)मुळे मृत्यू झाला होता त्यानंतर तिने मुलीला कुशीत घेऊन फोटोशूट केले होते. 

 

का केले असे सांगितले कारण..
लॉरानने सांगितले की, या पद्धतीने तिची मुलगी नेहमीच तिच्यासोबत राहिल. यामुळे तिच्या मृत्यूनंतरही लॉरानने तिच्यासोबत फोटोशूट केले होते. लॉरानच्या या कृत्याची कुटुंबीय आणि तिच्या मित्रांनी आलोचना केली. 

 

अगोदरपासून केली होती फोटोशूटची तयारी...
- लॉरानने सांगितले की, मी मुलीसोबत फोटोशूट करण्यासाठी एका फोटोग्राफरला सांगितले होते जेव्हा ती जिवंत होती. मी तिच्यासाठी एक पिंक रंगाचा फ्रॉक आणला होता पण मला माहीत नव्हते हा फ्रॉक ती पोस्टमॉर्टमनंतर घालेल. 

- लॉरानच्या या फोटोशूटमुळे लोकांनी सोशल मीडियावर तिच्यावर टीका केली. पण लॉरा म्हटली तिला नकारात्मक कमेंटने काही फरक पडत नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लॉराने शेअर केलेले फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...