आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलीचा खुनी कोण? डिटेक्टीव्ह बना आणि सोडवा अशीच पाच कोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी डिटेक्टीव्ह म्हणजेच हेरगिरीचा अनुभव घेतला आहे का. जर नसेल तर आज तुमच्याकडे डिटेक्टीव्ह बनण्याची संधी चालून आली आहे. वर दिसत असलेला फोटो पाहून तुम्हाला सांगायचे आहे की, यात हत्या झालेल्या मुलीचा मारेकरी कोण आहे. याचे उत्तर फोटोमध्येच लपलेले आहे. असेच आणखी काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्याशी संबंधित फोटो आम्ही तुम्हाला विचारू. फोटो पाहून तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेतून तुम्हाला क्रिएटिव्हिटी वाढायला मदतही होईल. 


पुढील स्लाइड्सवर पाहा आणि सांगा खरी घड्याळ कोणती आणि खोटी घड्याळ कोणती.. 

बातम्या आणखी आहेत...