आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता भटकल्यावर पुरुष शोधतात शॉर्टकट, महिला शोधत राहतात रस्ता-रिसर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हट के - असे म्हटले जाते की रस्ता शोधण्यात पुरुष महिलांपेक्षा पुढे असतात अनेकदा महिलांच्या ड्रायव्हिंग स्किल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियाच्या ताज्या रिसर्चनुसार, संकटा काळात कोणत्याही रस्त्यावर चुकल्यास पुरुष लगेचच शॉर्टकट शोधतात तर महिला यात मागे असतात. असे काम   करते डोके..


- युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये दोन ग्रुप्सवर सोबतच एक्सपिरीमेंट केले गेले आणि कम्प्युटरच्या मदतीने एक व्हर्चु्अल भुलभुलैया तयार करण्यात आला. पुरुष आणि महिलांच्या ग्रुप्सला भुलभुलांयाचा रस्ता दाखवला आणि त्यांना त्यांचा रस्ता शोधण्यास सांगितला.

 

पुरुष निघाले पुढे..
 मेमोरी एंड कॉग्निशनमध्ये असलेल्या एका रिपोर्टनुसार पुरुषांनी या भुलभुलैयामधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट वापरला आणि लवकर मार्ग शोधून काढला. तर महिलांना त्यासाठी फार वेळ लागला. याचा अर्थ पुरुषांचे डोके महिलांपेक्षा जास्त लवकर काम करते.

बातम्या आणखी आहेत...