आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इटलीत भविष्यात असे तरंगतांना दिसतील शहर, आतमधील सुविधा पाहून व्हाल हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीच्या एक कंपनी एक अशी सिटी बनविण्याच्या प्रयत्नात आहे ज्यावर सर्व घरे ही तरंगणारी असणार आहेत. पिरामिड मॉडलवर बनणाऱ्या या कंपनीसाठी शहरांची फंडींग सुरु होणार आहे. या तरंगणाऱ्या शहराचे नाव आहे वेलेंड. 2022 पर्यंत बनेल हा प्रोजेक्ट..

 

लाजारिनी डिझाईन स्टुडिओने यासाठी इन्व्हेस्टर्स जोडण्याचे काम सुरु केले आहे. हा प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी 3.50 कोटी रुपये केवळ मॉडेल तयार करण्यासाठी लागणार आहेत ज्यात इन्वेस्टर्सला दाखवण्यात आले आहे.


भाडेतत्वावर देणार सर्वात पहिले..
- पहिले मॉडेल तयार झाल्यानंतर हे भाडे तत्वावर दिले जाणार आहे. याचे भाडे 1 हजार पाऊंड म्हणजेच 94000 रुपये असणार आहे. यात अपार्टमेंटसोबत, टेल्स , स्पा, शॉपिंग मॉल्स, जीम, बार,, थिएटर यांसारख्या सुविधा लोकांना मिळणार आहेत.
हे सर्व शहर सोलर एनर्जीवर चालणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...