आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोमध्ये लपलेय भयानक सत्य, गावातील लोकांनी सांगितले सत्य तर हरवले भान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या फोटोमध्ये एक भयानक सत्य लपले आहे. स्कॉटलँडचे आर्गिल नामक एका भागात काही मुली तलावाच्या काढावर पार्टी करण्यासाठी गेल्या. येथे त्यांनी काही फोटोज क्लिक केले. काही फोटोज क्लिक केल्यानंतर त्यांनी पाहिले तर त्या घाबरुन ओरलू लागल्या. तुम्ही विचार करत असाल की, हातातील मास्क पाहून त्या घाबरल्या तर असे बिलकुल नाही. यामागे एक विचित्र सत्य आहे...


- सतत अनेक फोटो क्लिक केल्यानंतर मुलींनी एक फोटो लक्षपुर्वक पाहिला तेव्हा दिसले की, एक मुलगा मागून डोकून पाहत होता. फोटो पाहिल्यानंतर मुलींनी आजुबाजूला पाहिले तर तिथे त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते. यामुळे त्या घाबरुन ओरडल्या.


गावातील लोकांनी सांगितले सत्य
- हा फोटोपाहून मुली गावातील लोकांकडे गेल्या, गावातील लोकांकडून सत्य ऐकून मुली तेथून पळाल्या. यामागिल सत्य म्हणजे, ज्या तलावाजवळ त्या मुली पार्टी करत होत्या. त्या तलावात एक मुलगा झोपेतच बुडाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्या तलावाजवळ कोणीच जात नाही. फोटोमध्ये दिसणारा मुलगा तोच असू शकतो.


या ठिकणावर केली आहे डॉक्यूमेट्री
- रिपोर्ट्सनुसार येथे यापुर्वीही मुलाचे भूत पाहिल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपुर्वी एका न्यूज चॅनेलने पैरानॉर्मल एक्सपर्टसोबत मिळून येथे टॉक्यूमेंट्री शूट केली होती. त्यांनाही येथे काही तरी निगेटिव्ह असल्याचा भास झाला होता. परंतू मुलींना या ठिकाणाविषयी काहीच माहिती नव्हती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसा दिसला तो मुलगा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...