आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला लावली ड्रग्सची सवय तर कोणी सेक्स टेप केले लीक, या आहेत हॉलिवूडच्या 10 Bad Mothers

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडमधील अशा अनेक सेलिब्रेटी आई आहेत ज्यांनी अनेकदा त्यांच्या मुलांचा जीव धोक्यात टाकला आहे. या मातांमुळे अनेकदा त्यांचे मुल घर सोडून निघूनही गेले आहेत. इतकेच नाही तर काही जणांनी त्यांच्या वाईट सवयी त्यांच्या मुलांनाही शिकवून दिल्या होत्या. अनेकांनी स्वतःच्या मुलीला ड्रग्सची सवयही लावली होती त्यामुळे यांना हॉलिवूडच्या सर्वात वाईट माता म्हटले जाते.


1. क्रिस जेनर 
क्रिस जेनरला पाच मुली आणि एक मुलगा आहे. क्रिसने कधीच आपल्या मुलांची काळजी घेतली नाही. तिने मुलांना केवळ पैसा कमविण्याचे साधन समजले. क्रिसने सर्वात जास्त वापर किम कार्दीशनचा केला. मीडिया रिपोर्टसने सांगितल्यानुसार, एकदा किमने मुलांना मरण्यासाठी सोडून दिले होते. किमचा सेक्स टीप लीक करण्यातही क्रिसचाच सहभाग होता. 


पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही अन्य हॉलिवूड मदर्स..

बातम्या आणखी आहेत...