आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! जगातील सर्वात धिप्पाड कुत्रे पाहिले आहेत का तुम्ही, एकावेळी खातात 10 माणसांच्या बरोबरीचे अन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुत्रा पाळण्याचा छंद अनेक लोकांना असतो पण आपण कधी असे कुत्रे पाहिले आहेत का एका गायीच्या आकारापेक्षाही मोठे आहेत. जर नाही तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही कुत्र्यांचे खास फोटो घेऊन आलो आहोत. हे कुत्रे इतके भीमकाय आहेत की त्यांच्यापुढे माणसेही फार छोटी भासतात. सहा फुटांचा आहे कुत्रा..

 

वरच्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्र्याच्या मालकाची आणि कुत्र्याची उंची जवळपास सहा फुट आहे. त्या कुत्र्याची मालकीण Hazel Randall सांगते की, तिचा असा कुत्रा पाहून सर्वचजण घाबरुन जातात आणि जवळपास भटकायलाही घाबरतात. हेजल सांगते की तिच्या कुत्र्याला पाळण्याचा खर्च खूप जास्त आहे. ती सांगते तिचा कुत्रा दिवसभरात दहा माणसांच्या बरोबरीचे अन्न खातो. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जगातील सर्वात जास्त उंचीचे कुत्रे...

बातम्या आणखी आहेत...