आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटोज् पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू, म्हणाल पुरुष कधीच बदलणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना नेहमीच त्यांच्या कडक शिस्तीचे मानले जाते पण ते नेमके कसे आहेत हे त्यांची गर्लफ्रेंड अथवा पत्नीच योग्य पद्धतीने सांगू शकते. अनेकदा त्यांना तु कधीच बदलणार नाही असा शेराही मिळतो. हे काही अंशी खरेही आहे कारण पुरुषांच्या अशा काही करामती असतात जे हे सिद्ध करतात की पुरुष कधीच बदलणार नाहीत. आज तुमच्यासाठी असेच काही फोटोज् घेऊन आलो आहोत ज्यावरुन तुम्हीही म्हणाल, Men Will Be Men.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच काही मजेदार Photos...