आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे हे 10 फोटो पाहून समजेल की कशाप्रकारे उद्धवस्त होत आहे सृष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही प्रदुषणाच्या समस्येबद्दल चिंतीत नसाल तर हे फोटोज् तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. नुकतेच चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या प्रदुषणाचे फोटोज् समोर आले आहेत ज्याने जगाला धक्का बसला आहे.  जितका वेगाने हा देश विकसित होत आहे त्याचप्रमाणे या देशाच्या प्रदुषणातही भर पडत आहे. हे फोटोज् पाहून आपल्याला नक्कीच वाटेल की आता लवकरच प्रथ्वी नष्ट होणार आहे. पाणी नव्हे आहे रक्ताची नदी...

 

- आता हाच फोटो पाहा, एका फॅक्ट्रीजवळील नदीची अशी दुर्दशा झाली आहे की जसेकाही ही रक्ताची नहीच आहे. केमिकल्समुळे या नदीची अशी अवस्था झाली आहे आणि एक चीनी महिला या नदीचे पाणी भरत आहे, ज्याने ती लोकांना दाखवु शकेल की जग कशाप्रकारे विनाशाकडे जात आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चीनमधील प्रदुषणाचे हैराण करतील असे Photos...

बातम्या आणखी आहेत...