आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 7 कामे ऐकण्यास वाटतात एकदम सोपी, पण तु्म्ही कदाचितच करु शकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीभ गोल करणे. - Divya Marathi
जीभ गोल करणे.

मुंबई- आज आम्ही तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहोत, जी ऐकायला अतिशय सोपी वाटतात पण करायला तेवढीच अवघड आहेत. 

 

 

जीभ गोल करणे
जीभ ही अतिशय लवचिक मानली जाते. तिला आत आणि बाहेर सहज वळवता येते. जीभेला मधुन वळवून नळी सारखा आकार करण्यास सांगितले तर तुम्ही करु शकाल का? तुमचे याचे उत्तर नाही असेच असावे कारण असे करणे सहज शक्य नाही. यूनिवर्सिटी ऑफ डेलवेयरचे रिवोल्यूशनरी बायोलॉजिस्ट जॉन मॅकडोनाल्ड यांचे संशोधन सांगते की, हे प्रॅक्टिसनंतरही करणे बरेच अवघड आहे. मॅकडोनाल्ड यांनी 33 जणांना याची एक महिना प्रॅक्टिस करण्यास सांगितले. महिनाअखेरीस 33 पैकी केवळ एक व्यक्ती अशी करु शकली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...