आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह केले असे घाणेरडे फोटोशूट, लोकांना सांगितले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमधील वॉरिंग्टन येथे राहाणाऱ्या एका महिलेने ज्या अन्नामुळे आपले उदरभरण होते, त्या अन्नासोबत असे घाणेरडे काम केले आहे, त्यामुळे तिच्यावर चहुबाजून टीका होत आहे. महिलेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

काय केले महिलेने.. 
49 वर्षांची लिजा अॅप्पलटन या महिलेने डायनिंग टेबलवर झोपून शरीरावर नुडल्स, सॉसेसेज आणि खाण्या-पिण्याच्या आणखी काही वस्तू आपल्या शरीरावर टाकल्या आणि या स्थितीचे फोटोशूट करुन घेतले. 

 

का केले असे.. 
- या वियर्ड फोटोशूटने लिजा अमेरिकेची सुपरमॉडेल एमिली हिला सपोर्ट करत आहे. अमेरिकन मॉडेल आणि अॅक्ट्रेस एमिलीने नुडल्सवर लोळत असेच बिकिनी फोटोशूट केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 
- लिजाने त्याहीपेक्षा घाणेरडे फोटोशूट करुन हा वाद अधिक चिघळवला आहे. 
- लिजा रियालिटी शो बिग ब्रदरची स्टार राहिलेली आहे. फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिले आहे, 'पाहा, मीही एमिली सारखी दिसते.' 
- लिजाने पुढे म्हटले आहे, की मी जाडी आहे, एमिलीसारखी स्लिम नाही. मात्र जाड्या मुलींकडे शो ऑफ करण्यासाठी बरेच काही असते. मला माहित नाही हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर लोक का प्रतिक्रिया देतील? 

 

पीयर्स मॉर्गन म्हणाला होता हा घाणेरडा प्रकार
- ब्रिटनचे प्रसिद्ध टीव्ही जर्नलिस्ट पीयर्स मॉर्गन यांनी अॅक्ट्रेस एमिलीच्या फोटोशूटवर म्हटले होते की हा अतिशय गलिच्छ आणि घाणेरडा, किळसवाणा प्रकार आहे. एमिलीकडे फारसे काम नाही, तिने लवकरच स्वतःसाठी काही काम शोधले पाहिजे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा बिकिनीमध्ये झालेले विचित्र फोटोशूट...  

बातम्या आणखी आहेत...