आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मालकच घरात शोधू शकले नाहीत त्यांचे डॉग्स, तुम्ही शोधू शकता का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमचा पाळीव श्वानसुद्धा घरात लपवण्याचे ठिकाण शोधतो का? आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला काही गमतीशीर छायाचित्रे दाखवत आहोत, यामध्ये श्वानांनी स्वतःसाठी अशी जागा शोधली, जिथे त्यांचे मालकसुद्धा त्यांना शोधू शकले नाहीत? तुम्ही शोधू शकाल या श्वानांना... 

 

गमतीशीर छायाचित्रे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...