आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्रेशनमध्ये गेल्यावर महिलांची अशी होती स्थिती, फोटोग्राफरने टिपले हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील कदाचितच अशी कोणी व्यक्ती असेल जी कधीच डिप्रेशनमध्ये गेली नसेल. पण खासकरुन महिलांची स्थिती डिप्रेशनवेळी कशी होते हे आज आपल्याला फोटोंद्वारे दाखविणार आहोत. नेदरलँडची एक महिला इतकी डिप्रेशनमध्ये होती की तिने तिचे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरही ती वाचली. यानंतर उपचार घेतल्यावर या महिलेने स्वतःचे पोट्रेट्स बनविण्याचा निर्णय घेतला. फोटोंमधून पाहा अशी होती तिची स्थिती.....

 

या महिलेचे नाव आहे लॉरा. तिला फोटोग्राफीची आवड होती आणि याच छंदाने तिला

डिप्रेशनमधून बाहेर येण्यास मदत केली. तिने डिप्रेशन म्हणजे एक असा आजार आहे जो दिसून येत नाही पण आतून तो माणसाचे अस्तित्व नष्ट करत असतो. लॉराने तिचे डिप्रेशनवेळीचे फोटो क्लिक करुन घेतले आणि संपूर्ण जगारा डिप्रेशनवेळी मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा लॉराचे डिप्रेशनवेळी खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...