आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठल्याही महिलेच्या हातावर दिसले हे निशाण तर लगेच बोलवा पोलिसांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर सुरु असलेल्या मोहिमेचे छायाचित्र. - Divya Marathi
सोशल मीडियावर सुरु असलेल्या मोहिमेचे छायाचित्र.

मुंबई- तुम्ही कधी कुठल्या महिलेच्या हातावर काळे निशाण पाहिले आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हे पाहून लगेच पोलिसांना बोलवले जाते. अमेरिकेत जर कुठल्या महिलेच्या हातावर ब्लॅक डॉट दिसल्यास त्यास अतिशय गांभीर्याने पाहिले जाते.

 

 

याचा नेमका अर्थ काय?
- जर तुम्हाला कुठल्या महिलेच्या हातावर ब्लॅक डॉट दिसला तर त्याचा अर्थ ही महिला संकटात आहे असा होता. तिला तातडीने मदतीची गरज असल्याचेही यातून लक्षात येते.
- ब्लॅक डॉटचा अर्थ ही महिला घरगुती हिंसेनेग्रस्त आहे असाही होतो. कोणत्यातरी दबावामुळे ती ही बाब उघड करु शकत नाही.

 

 

जगभरात चालू आहे मोहीम
- महिलांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव ब्लॅक डॉट असे ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब जगभर पोहचविण्यात येत आहे. कुठल्याही महिलेच्या हातावर हे चिन्ह दिसल्यास पोलिसांना कळवावे आणि तिची मदत करण्यात प्रयत्न करा. ही मोहीम जगभरात वेगाने पसरत आहे. 

 

 

पोस्ट शेअर करुन करा नागरिकांना जागरुक
- ही पोस्ट शेअर करुन आपणही महिला सुरक्षेत योगदान देऊ शकता. जगभरात ही मोहीम वेगाने सुरु आहे. 

 

 

कशी सुरु झाली ही मोहीम
- ही मोहीम एका अमेरिकेतील महिलेने सुरु केली होती. ती गर्भवती असतानाही तिचा पती तिला मारहाण करत होता.   

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...