आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने हा प्राणी जीवंत खाल्ला, मग त्यानेही तिला जिवंतपणी खाल्ले, मिळाला वेदनादायी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सासमध्ये एका महिलेने समुद्रातील 24 गोगलगायी जीवंत खाल्ल्या. त्यानंतर त्या महिलेचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. गेल्यावर्षीचे हे प्करण नुकतेच समोर आले आहे. टेक्सासमध्ये राहणाऱ्या जेनेट ली ब्लांक्स यांनी ल्युसियानामध्ये या गोगलगायी खाल्ल्या होत्या. त्याच्या 48 तासांच्या आत तिची प्रकृती खराब झाली आणि हात तसेच पायाला इन्फेक्शन सुरू झाले. 


21 दिवस मृत्यूशी लढा 
- 48 तासांनंतर जेनेटच्या हात पायावर इन्फेक्शन दिसायला लागले. तिची अवस्था अधिक गंभीर होताच कुटुंबीयांनी तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी सांगितले की, तिला वाइब्रोसिस नावाच्या जीवघेण्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. हा बॅक्टेरिया हळू हळू मानवी मांस खात असतो. 
- या महिलेने खाल्लेल्या गोगलगायीच्या माध्यमातून तिच्या शरिरात या बॅक्टेरियाने प्रवेश केला होता. या गोगलगायी जीवंत खाल्ल्याने हा बॅक्टेरियाही जीवंत राहिला आणि त्याने जेनेटच्या शरिरावर हल्ला चढवला. या बॅक्टेरियानेही जेनेटचे शरीर जीवंतपणी खायला सुरुवात केली. 
- 21 दिवस या गंभीर आजाराशी लढल्यानंतर जेनेटचा मृत्यी झाला. डॉक्टरांनी सांगितले की, हा बॅक्टेरिया एवढा धोकादायक असतो की, त्यामुळे 36 ते 48 तासांतच मृत्यू होतो. शरिराती मांसाचे त्यामुळे विघटन होत असते. पण जेनेट 21 दिवस या बॅक्टेरियाशी लढली. 


कुटुंब पसरवतेय जागरुकता 
या गंभीरा आजारामुळे जेनेटचे अकाली निधन झाल्यानंतर तिचे कुटुंबीय आता या प्रकरणी जागरुकता पसरवण्याचे काम करत आहे. इतर कोणाला हा आजार होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. कोणत्याही सागरी जीवाला जीवंत खाऊ नका असा संदेश ते देत आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मृत्यूपूर्वी अशी झाली होती जेनेटची अवस्था... 

बातम्या आणखी आहेत...