आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्याच्या निधनानंतर येथे महिलांच्या रडण्यावर होती बंदी, अशा आहेत विचित्र परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोममध्ये महिलांच्या रडण्यावर बंदी घालण्यात आली होती. - Divya Marathi
रोममध्ये महिलांच्या रडण्यावर बंदी घालण्यात आली होती.

रोममध्ये महिलांच्या रडण्यावर अक्षरशः बंदी होती. येथील महिला रडताना नखांनी स्वतःचा चेहरा ओरबडून काढत किंवा मोठ्यामोठ्याने रडत असतं. त्यामुळे  त्यांच्या रडण्यावर येथे बंदी घालण्यात आली होती.

 

मांजरीची पूजा अर्चा करतात लोक... 
इजिप्तमध्ये लोक मांजरीची पूजा अर्चा करतात. घरात मांजरीचे येणे यथे अतिशय शुभ मानले जाते. मांजरीचा मृत्यू झाल्यास, येथील लोक शोक व्यक्त करण्यासाठी आपली एक आयब्रो काढून टाकतात. इतकेच नाही तर मांजरीला मारल्यास येथे शिक्षेची तरतूद आहे. अशी विचित्र परंपरा स्कॉटलॅण्डमध्येही होती. येथे प्राण्यांच्या मल-मुत्राचा वापर उपचारांसाठी केला जातो. येथील लोक क्रोकोडाइल डंगचा वापर गर्भनिरोधकच्या रुपात करतात. याचप्रकारे शेळीच्या डंगचा वापर स्माल पॉक्सच्या आजारावर केला जातो. असे अनेक देश आहेत, जिथे शिपायांच्या जखमा भरण्यासाठी एनिमल डंगचा वापर केला जातो. नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डुकराच्या मलाचा वापर केला जातो. 

 

पुर्वीपासून बघायला मिळते ऑनर किलींग...
प्राचीन रोममध्ये महिलांना कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करावे लागत असे. जर एखाद्या मुलीने कुटुंबाबाहेर लग्न केले, तर वडिलांना मुलीची हत्या करण्याचा अधिकार असायचा. यावरुन ऑनर किलींग पुर्वापार काळापासून सुरु असल्याचे दिसून येते.

 

सल्फरद्वारे रंगवले जात असे केस...   
केसांना डाय करणे काही नवीन नाही. प्राचीन रोम आणि ग्रीकमध्ये महिला केसांना कलर करण्यासाठी सल्फरसारखे स्ट्राँग केमिकल वापरत असे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, या परंपरांचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...