आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना फसवणे किती सोपे, महिलेने फोटो शेअर करत सांगितले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण इन्सटाग्राम आणि फेसबुकवर बॉडी ट्रॉन्सफॉर्मेशनचे अनेक फोटो पाहिले असतील. यामध्ये अगोदरचा आणि नंतरचा असे दोन फोटो असतात. या दोन्ही फोटोंमध्ये व्यक्तीच्या बॉडीमध्ये बराच फरक आपल्याला दिसतो. पण एका ब्लॉगर महिलेने बॉडी ट्रांसफॉर्मेशनची अशी हकीकत सांगितली आहे की, कसे अनेक कंपन्या त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी फोटो टाकून कसे वेडे बनवतात.


- मिली स्मिथ स्वतःला बॉडी पॉजिटीव बॅडास मम्मा म्हणते. ती इन्सटाग्रामवर selfloveclubb नावाचे अकाउंट चालवते ज्याचे जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत.


पाहा मिलीने टाकलेले काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...