आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेने विकत घेतलेल्या केळ्याची किंमत होती 87000 रुपये, बील पाहून आली भोवळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका केळ्याची किंमत जर 100 रुपये असेल तरी आपल्याला चक्कर येईल पण एका महिलेच्या बाबतीत असे घडले की आपल्याला आश्चर्य वाटेल. ब्रिटनमधील एका महिलेने एक केळे घेतले आणि त्याचे बील पाहून तिला भोवळच आली. नॉटींघम येथे राहणाऱ्या बॉबी गार्डन नावाच्या या महिलेने सुपरमार्केट चेन येथून ऑनलाईन खरेदी केली आणि त्यावेळी आलेल्या बीलमध्ये एक केळे 87000 रुपयाचे दाखवण्यात आले.

 

यानंतर बॉबीने ट्वीटरवर या प्रकरणाची माहिती दिली आता सुपरमार्केट चेनने तिची माफी मागितली आहे आणि सांगितले की बिल बनवताना त्यांच्याकडून चूक झाली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, महिलेने शेअर केलेले बील...

बातम्या आणखी आहेत...