आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्ग आहे हे ठिकाण, महिला कधीच होत नाही म्हाता-या, 60 व्या वर्षी बनू शकतात आई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला वाटत असते की, म्हातारपण कधीच येऊ नये. परंतू वाढत्या वयाचा प्रभाव प्रत्येकावर होतो. परंतू जगातील एक ठिकाण असे आहे, जिथे लोक कधीच म्हातारे होत नाही. येथील महिला खुप सुंदर असतात. त्यांना पाहून वाटते की, अप्सरा जणू जमिनीवर आल्या आहे. हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे वयाच्या 60 व्या वर्षीही महिला या तरुण दिसतात. येथे मुलगी आणि आई यांच्यातला फरकही दिसू येत नाही. येथील पाण्याची तासीर वेगळी आहे. येथे वयाच्या 65 व्या वर्षीही महिलांना गर्भधारणा होते. या वयात आई झाल्याने त्यांना काहीच त्रास होत नाही. आज या खास ठिकाणाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


हे आहे ते ठिकाण
हुजा घाटी असे या ठिकाणाचे नाव आहे.  पाकव्याप्त काश्मिरमध्ये हे ठिकाण आहे. गिलगित-बाल्टिस्नात पाहाडांमध्ये हे ठिकाण आहे. हुंजा हे भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ आहे. या ठिकाणाला तरुणांचा नक्षली परिसर असेही म्हटले जाते. हुजा घाटीतील लोक निरोगी राहून 110 ते 120 वर्षे जगतात. ये प्रजातीच्या लोकांची संख्या जवळपास 87 हजारपेक्षा जास्त आहे. त्यांच्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे त्यांची जीवनशैली आहे.

- हृदयविकार, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, कँसरसारखे आजार जगभरात पसरलेले आहेत. तर हुंजा येथील लोकांनी याचे नावही ऐकले नसेल. त्यांचा आहार हे त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे. येथील लोक पहाडांच्या स्वच्छ हवेत आणि पाण्यात आपले आयुष्य घालवतात. हे लोक खुप पायी चालतात आणि काही महिने फक्त जर्दाळू (खुबानी) खातात. त्या ठिकाणी जे पीक येतात, फक्त तेवढेच पदार्थ येथील लोक खातात. हे लोक जर्दाळूसोबतच मेवा, भाज्या आणि अन्नामध्ये गहू, बाजरी हा या लोकांचा मुख्य आहार आहे. यामध्ये फायबर आणि प्रोटीनसोबतच शरीरासाठी आवश्यक असलेले मिनरल्स असतात.
- हे लोक अक्रोडचा वापर करतात. उन्हात सुकवलेल्या अक्रोडमध्ये बी-17 कंपाउंड असते. हे शरीरातील अँटी-कँसर एजेंट नष्ट करते. या जातीविषयी सर्वात पहिले डॉ. रॉबर्ट मॅककैरिसन यांनी पब्लिकेशन स्टडीज इन डेफिशिएन्सी डिजिजमध्ये लिहिले होते.
- यानंतर 1961 मध्ये JAMA जमामध्ये एक लेख प्रकाशित झाला. यामध्ये या लोकांच्या जीवनकाळाविषयी सांगण्यात आले. येथील लोक शून्यपेक्षा कमी तापमानात बर्फाच्या गार पाण्याने अंघोळ करतात. कमी खाणे जास्त चालणे ही त्यांची जीवनशैली आहे. जगभरातील लोकांनी मान्य केले आहे की, त्यांच्या जीवनशैलीमुळे हे दिर्घकाळ जगतात. हे लोक सकाळी लवकर उठतात आणि खुप पायी चालतात. 
- या शोधानंतर डॉ. जे.एम. हॉफमॅन यांनी हुंजा लोकांच्या दुर्घायुष्याचे रहस्य जाणुन घेण्यासाठी हुंजा घाटाचा प्रवास केला. त्याचे निष्कर्ष 1968 मध्ये आलेल्या  हुंजा- सीक्रेट्स ऑफ द वर्ल्ड्स हेल्दिएस्ट एंड ओल्डेस्ट लिविंग पीपल (HUNZA – Secrets of the world’s healthiest and oldest living people) मध्ये प्रकाशित झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...