आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 टोमणे, जे प्रत्‍येक भारतीय मुलीला घरी ऐकावे लागतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍याकडे मुलींना आजही मुलांऐवढे स्‍वांतत्र्य दिले जात नाही.  पारंपारिक चाकरी नाकारुन त्‍यांनी काही वेगळे करण्‍याचा प्रयत्‍न केला की, लगेच त्‍यांना टोमणे मारले जाते. याचा त्‍यांच्‍यावर किती परिणाम होतो, याविषयी आपण फारसा विचारही करत नाही. येथे सांगत आहोत अशेच 11 टोमणे जे तुम्‍हीही कधी ना कधी आपली मैत्रीण, बहीण किंवा मुलीला मारला असेल. प्रयत्‍न करा की, त्‍यांना यापुढे तुमच्‍याकडून असे कधीही म्‍हटले जाणार आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रत्‍येक घरात मुलीला ऐकाव्‍या लागणा-या काही गोष्‍टी...

बातम्या आणखी आहेत...